Friday, June 5, 2026
HomeBreaking newsराष्ट्रीय बजरंग दल भद्रावती येथे नवीन कार्यकारिणी गठीत 

राष्ट्रीय बजरंग दल भद्रावती येथे नवीन कार्यकारिणी गठीत 

राष्ट्रीय बजरंग दल भद्रावती येथे नवीन कार्यकारिणी गठीत 
चंद्रपुर/महाराष्ट्र

दि . ३० नवंबर 2024

रिपोर्टर :- मुख्य संपादक रमाकांत यादव रीड पब्लिक न्यूज मिडिया नेटवर्क

  सविस्तर बातमी :-राष्ट्रीय बजरंग दलाची बैठक  येथे जनता कॉलेज चौकातील कार्यालयात गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बजरंग दलाचे विदर्भ प्रांत संपर्कप्रमुख नंदू गट्टूवार होते. या वेळी संघटनेच्या विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या
नवनियुक्त पदाधिकारी चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख रितेश विठ्ठल बुच्चे, विधानसभा महामंत्री अभय दिलीप दुर्गे,भद्रावती तालुका अध्यक्ष गौरव ऋषी रुयारकर ,भद्रावती शहराध्यक्ष स्वप्निल विजय भोयर
या नियुक्त्यांच्या निमित्ताने “हिंदू ही आगे” या सूत्रावर आधारित साप्ताहिक हिंदू केंद्र, त्रिशूल दीक्षा आणि सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले या कार्यक्रमात संघटना अधिकाधिक मजबूत करण्यासाठी विविध उपायांवर चर्चा करण्यात आली
बैठकीतील प्रमुख मार्गदर्शक नंदू भाऊ गट्टूवार, विदर्भ प्रांत संपर्कप्रमुख अभिजीत भाऊ स्वान, महामंत्री, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद चंद्रपूर विभाग सुयोग भाऊ खटी,विभागाध्यक्ष, राष्ट्रीय बजरंग दल
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त योगदान दिले

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular