Tuesday, April 21, 2026
HomeBreaking newsअवैध रेती चोरी करणार ०४ अपे वाहनावर चंद्रपुर शहर पोलीसांची कारवाई

अवैध रेती चोरी करणार ०४ अपे वाहनावर चंद्रपुर शहर पोलीसांची कारवाई

अवैध रेती चोरी करणार ०४ अपे वाहनावर चंद्रपुर शहर पोलीसांची कारवाई

चंद्रपुर  दी: 21

सविस्तर बातमी:-पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकुरके मॅडम पोलीस स्टेशन चंद्रपुर यांचे, आदेशान्वये पोउपनी संदीप बच्छीरे, व डी बी पथक दि.२१/०२/२०२५ रोजी सकाळी ०६/०० वा. विषेश मोहीम राबवित पोस्टे परीसरात अवैध्द धंद्यावर कारवाई करीत, चोराळा पुला जवळुन ईराईनदी पात्रातुन ०४ तिन चाकी अपे वाहन बिना रॉयल्टी गौन खनीज रेती चोरी करूण वाहतुक करतांना मिळुण आल्याने बि.एन.एस. कलम ३०३(२), ४९ सहकलम १८१,१९२ मोटर वाहन अधिनियम अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले.

जप्त माल

१) २८,०००/- रूपये ०२ ब्रास रेती किंमत अंदाजे

२) ८०,०००/- रूपये एक जुणा वापरता तीन चाकी अपे क. एम.एच. ३४ ए.बी. २१४६ इंजीन क. P1A4050710 चेंचीस क. MBX0000ZBMA211392

किंमत अंदाजे

३) ८०,०००/- रूपये एक जुणा वापरता तीन चाकी अॅपे क. एम.एच. ३४ ए.बी. ५७४१ इंजीन

क. R2K2224917 चेचीस क. MBX0000ZBPL603337

किंमत अंदाजे

४) ८०,०००/- रूपये एक जुणा वापरता तीन चाकी अॅपे क. एम.एच. ३४ ए.बी. ७३४० किंमत अंदाजे

५) ८०,०००/- रूपये एक जुणा वापरता तीन चाकी अपे क. एम.पी ४८ जि.. ०३६० इंजीन क. R5C72195 चेचीस क. BFC230745

किंमत अंदाजे

असा एकुण ३,४८,०००/- रूचा माल जप्त करण्यात आले.

सदरची कार्यवाही सुदर्शन मुमक्का पोलीस अधिक्षक चंद्रपूर, रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, सुधाकर यादव उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात प्रभावती एकुरके पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर, श्री. संदीप बच्छीरे पोउपनि, पोहवा/सचिन बोरकर, पोहवा/संतोषकुमार कणकम, मपोहवा / भावाना रामटेके, नापोका/कपुरचंद खरवार, पोशि/इम्रान खान, पोशि/दिलीप कुसराम, पोशि/रूपेश रणदिवे, पोशि/सहुल चितौडे, विक्रम मेश्राम गुन्हे शोध पथक, पो.स्टे चंद्रपूर शहर यांनी कारवाई केली.

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular