Tuesday, April 21, 2026
HomeBreaking newsकेंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे 20 फेब्रुवारी रोजी चंद्रपुरात

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे 20 फेब्रुवारी रोजी चंद्रपुरात

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे 20 फेब्रुवारी रोजी चंद्रपुरात

रिपोर्टर:- नरसिंग बोल्लम रीड पब्लिक न्यूज भारत मिडिया नेटवर्क

चंद्रपूर, दि. 19 : केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे ह्या 20 फेब्रुवारी 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

20 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता चंद्रपूर येथे आगमन. सायंकाळी 4.30 वाजता गोंडवाना विद्यापीठातर्फे चंद्रपूर येथे आयोजित राज्यस्तरीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला उपस्थिती, सायंकाळी 6 वाजता चंद्रपूर वरून नागपूरकडे प्रयाण.

 

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular